¡Sorpréndeme!

Maharashtra Assembly : छगन भुजबळ यांनी डासांवरुन तानाजी सावंतांना खिंडीत पकडलं. | Sakal Media

2022-08-22 201 Dailymotion

विधीमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. यावेळी तानाजी सावंत यांना पालघरमधील हत्तीरोगासंदर्भत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर जे लिखीत उत्तर देण्यात आले होते त्यावरुन आमदार छगन भुजबळ यांनी तानाजी सावंतांची चांगलीच मजा घेतली.
#ChhaganBhujbal #MaharashtraAssembly #TanajiSawant #funny #viralvideo #sakal
Please Like and Subscribe for More Videos.